पल्लवी जोशीचा एक्का आशा खाडिलकर कडे

मराठी सारेगमपची सूत्रधार पल्लवी 40+ च्या गटामध्ये आजकाल परिक्षक असल्याप्रमाणे गाण्याबद्दल बोलते. कारण तिचा हुकमी एक्का “अमुक तमुक करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत” हा आजकाल आशा खाडिलकर यांनी पळवला आहे. 🙂